System Update: Next Camp Enrollment is LIVE — Enroll Today! सिस्टम अपडेट: पुढील कॅम्पची नावनोंदणी सुरू झाली आहे — आजच नोंदणी करा!
Vedgurukul Official Logo
VEDGURUKUL

Ages 6-18 | 14-16 Aug | Lonavala वयोगट ६-१८ | १४-१६ ऑगस्ट | लोणावळा

Systematize Your Child's Success. तुमच्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य.

In just 3 days, Divya Pradnya Yog Summer Camp at Lonavala deploys an advanced cognitive framework to eliminate screen dependencies, optimize academic memory retention, and build permanent self-mastery traits. दिव्य प्रज्ञा योग समर कॅम्प, लोणावळा. केवळ ३ दिवसांत, मुले त्यांच्या डिजिटल व्यसनातून मुक्त होऊन आणि मानसिक एकाग्रता वाढवून त्यांचे भविष्य घडवण्याचे कौशल्य शिकतात.

--Daysदिवस
--Hoursतास
--Minsमिनिटे
--Secsसेकंद
80%

Memory Recallस्मरणशक्ती

Optimizationवाढ

Digital Detoxडिजिटल डिटॉक्स
Memory Masteryस्मरणशक्ती विकास
Goal Settingध्येय निश्चिती
NLP for Studentsविद्यार्थ्यांसाठी NLP
Brain Yogaब्रेन योग
Digital Detoxडिजिटल डिटॉक्स
Memory Masteryस्मरणशक्ती विकास
Goal Settingध्येय निश्चिती
NLP for Studentsविद्यार्थ्यांसाठी NLP
Brain Yogaब्रेन योग

10+

Years Experienceवर्षांचा अनुभव

3

Days Durationदिवसांचा कॅम्प

6-18

Target Age (Yrs)वयोगट (वर्षे)

100%

Parental Peaceपालकांचे समाधान

Core System Modulesमुख्य प्रणाली

Major Benefits of Attending कॅम्पचे मुख्य फायदे

A 3-day transformative framework crafted to empower your child from the inside out. तुमच्या पाल्याला आतून सक्षम करण्यासाठी तयार केलेली ३ दिवसांची परिवर्तनशील प्रणाली.

Digital Detox Systemsडिजिटल डिटॉक्स

Break the constant feedback loops of digital devices cleanly. We deliver structural boundaries to neutralize screen stress patterns and restore clear, prolonged deep work capabilities. स्क्रीनच्या ताणतणावाला रामराम! आजच्या डिजिटल युगात मुले गॅजेट्सच्या आहारी गेली आहेत. आम्ही त्यांना यातून बाहेर काढून खऱ्या जगाशी जोडायला मदत करतो.

Focus Spanएकाग्रता Optimizedवाढली

Memory Masteryस्मरणशक्ती विकास

Equip young minds with reliable scientific retention tools and specialized study keys to catalyze exam success. अभ्यासात पूर्ण एकाग्रता, जलद स्मरणशक्ती आणि परीक्षेत हमखास यशासाठी प्रभावी तंत्रे शिका.

Confidence Architectureआत्मविश्वास बांधणी

Address underlying stage anxieties systematically and teach children to project their authentic voice boldly. स्टेज डेरिंग वाढवा आणि न्यूनगंड घालवा. आम्ही मुलांमध्ये निर्भयता विकसित करतो.

Goal Setting Frameworksध्येय निश्चिती

Help them dream bigger, aim sharper, and take action with confidence. We provide a structured roadmap to turn aspirations into executable daily tasks. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करायला मदत करा.

NLP for Studentsविद्यार्थ्यांसाठी NLP

Rewire limiting thoughts, shift stubborn habits, and train the brain to win — using proven Neuro-Linguistic Programming techniques adapted for young minds. विचारांची पुनर्रचना करा, सवयी बदला आणि मेंदूला यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षित करा.

Special Teen Zoneविशेष टीन झोन

Real, honest conversations designed for teenagers — creating clarity around identity, emotional health, and personal growth in a safe peer space. किशोरवयीन मुलांसाठी खास सत्रे — स्पष्टता, भावनिक आरोग्य आणि आत्मविकासासाठी.

Emotional Masteryभावनिक प्रभुत्व

Turn stress into strength and chaos into control. Children learn to identify, process, and channel their emotions constructively. तणावाचे रूपांतर सामर्थ्यात करा. मुले भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात.

Real-Life Skills for Real-World Successवास्तविक जीवन कौशल्ये

Communication, leadership, empathy and decision-making — the practical skills that textbooks don't teach but life demands every single day. संवाद, नेतृत्व, सहानुभूती आणि निर्णयक्षमता — जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये.

The Resultपरिणाम

Once They Unlock Their True Potential, There's No Turning Backएकदा खरी क्षमता उलगडली की मागे वळून पाहावे लागणार नाही

Fearless Problem-Solversनिर्भय समस्या सोडवणारे

They'll confidently face obstacles and tackle any challenge with courage and creativity.ते धैर्याने आणि सर्जनशीलतेने कोणत्याही आव्हानाला सामोरे जातील.

Free From Self-Doubtआत्मशंकेतून मुक्त

They'll break free from limiting beliefs, creating new empowering patterns in just days.ते मर्यादित विश्वासांपासून मुक्त होऊन काही दिवसांतच नवीन सक्षम सवयी तयार करतील.

Lasting Growthशाश्वत वाढ

They'll experience remarkable personal, academic, and social growth that shapes their future.त्यांच्या भविष्याला आकार देणारी वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक वाढ अनुभवतील.

Implementation Processअंमलबजावणी प्रक्रिया

How the Camp Impacts Lifeहा कॅम्प आयुष्यात कसा बदल घडवतो

01

Day 1: The Foundationदिवस १: पायाभरणीचा दिवस

Students plunge instantly into analyzing what fundamentally shapes modern thought systems and emotional states. Learn an expert-backed framework to execute direct goal-setting matrices. आपले विचार आणि भावना कशा तयार होतात आणि त्या कशा बदलाव्यात हे शिकण्यापासून दिवसाची सुरुवात होते. ध्येय साध्य करण्यासाठी एक सिद्ध प्रणाली शिकवली जाते.

02

Day 2: The Discoveryदिवस २: शोधाचा दिवस

Identify, anchor, and channel deep-seated internal capabilities and cognitive grit parameters. Learn highly refined neuro-linguistic tracking structures to overcome internal blockades. स्वतःमधील खऱ्या शक्तीची ओळख करून घ्या. मनाचा वापर करून कोणत्याही भीतीवर मात कशी करावी हे मुले शिकतात.

03

Day 3: The Transformationदिवस ३: परिवर्तनाचा दिवस

Reveal real, foundational internal motivation mechanisms. Build highly optimal habits that remain thoroughly sustainable inside traditional daily routine environments. तुम्हाला खऱ्या अर्थाने काय प्रवृत्त करते हे ओळखून, शाश्वत सवयी कशा लावून घ्याव्यात हे शिकवले जाते. यशस्वी भविष्यासाठी एक स्पष्ट दृष्टीकोन मिळतो.

Coach Manisha Patil professional profile
Lead Architectप्रमुख मार्गदर्शक

Coach Manisha Patilकोच मनीषा पाटील

Author, Life Coach, Master NLP & Memory Coach लेखिका, लाईफ कोच, मास्टर NLP आणि मेमरी कोच

An internationally certified Master Practitioner and memory behaviorist holding over a decade of verified milestone expertise transforming learning parameters. Passionate about empowering high-potential young minds. मी एक प्रमाणित कोच असून, गेल्या १० वर्षांहून अधिक काळ विद्यार्थी आणि पालकांना त्यांची स्मरणशक्ती आणि अभ्यासाची कौशल्ये सुधारण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. माझा हा उपक्रम मेमरी सायन्स आणि बाल मानसशास्त्रावरील अद्ययावत संशोधनावर आधारित आहे.

Child Psychology Expertबाल मानसशास्त्र समुपदेशक
Certified Mind Power Trainerप्रमाणित माइंड पॉवर ट्रेनर
Certified Memory Behavioristप्रमाणित मेमरी ट्रेनर
Wellness & Hypnotherapyवेलनेस कोच आणि संमोहन उपचारतज्ज्ञ
System Dataसिस्टम डेटा

Video Feedback & Experiencesव्हिडिओ प्रतिक्रिया आणि अनुभव

Watch our participants and parents share their transformative experiences from previous camps. आमच्या कॅम्पमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आणि पालकांचे अनुभव व्हिडिओद्वारे पहा.

Knowledge Baseमाहिती केंद्र

Frequently Asked Questionsवारंवार विचारले जाणारे प्रश्न

What is the precise target age parameter? या कॅम्पसाठी वयोगट काय आहे?
The Students Empowerment Camp is customized and systematically optimized for children and teenagers falling precisely within the age bracket of 6 to 18 years. स्टुडंट एम्पॉवरमेंट कॅम्प प्रामुख्याने ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि किशोरांसाठी डिझाइन केलेला आहे.
Where is the venue and what is the timeframe? हा कॅम्प कुठे आणि किती दिवसांचा असेल?
The entire implementation strategy targets 3 comprehensive, high-intensity developmental days arranged inside the premium and serene property environments of Lonavala. हा ३ दिवसांचा निवासी कॅम्प लोणावळ्याच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आयोजित केला आहे.
What measures guarantee absolute safety? मुलांच्या सुरक्षिततेची काय काळजी घेतली जाते?
Vedgurukul integrates extensive monitoring frameworks. We implement verified personnel supervision, high-tier nutritional oversight, and a robust round-the-clock emergency medical network for ultimate confidence. वेदगुरुकुलमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी उत्तम व्यवस्थापन, प्रशिक्षित काळजीवाहू, सात्विक आहार आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात.
Who is the camp led by? कॅम्पचे मार्गदर्शन कोण करते?
The camp is personally led by Coach Manisha Patil, a certified NLP Master Practitioner and Memory Trainer with over 10 years of experience coaching students and parents. हा कॅम्प कोच मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो, ज्यांना विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचा १० वर्षांहून अधिक अनुभव आहे.
What happens right after I register? नोंदणी केल्यानंतर पुढे काय होते?
Our registration team reaches out on call and WhatsApp to confirm your seat and share complete joining instructions, so you're fully prepared before the 14-16 Aug batch begins. आमची नोंदणी टीम कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून तुमची जागा निश्चित करते आणि सर्व सूचना पाठवते.
10+ Years of Coaching Experience१०+ वर्षांचा अनुभव
Certified NLP & Memory Trainerप्रमाणित NLP आणि मेमरी ट्रेनर
Risk-Free, Fully Supervised Stayसुरक्षित आणि देखरेखीखालील निवास
Limited, Personalized Batch Sizesमर्यादित आणि वैयक्तिक बॅच आकार

Give Your Child the Unstoppable Gift of Success तुमच्या पाल्याला द्या यशाची अनोखी भेट

Seize this premium developmental opportunity. Batch slots are strictly space-controlled due to personalized group mentoring allocations. Secure your seat today for our upcoming 14-16 Aug 2026 batches. या परिवर्तनशील संधीचा फायदा घ्या. आगामी १४-१६ ऑगस्ट २०२६ च्या बॅचसाठी तुमची जागा निश्चित करण्यासाठी आत्ताच नोंदणी करा.

Book Your Seat Now आताच तुमची जागा निश्चित करा
Supriya: +91 7249733928 Registration Supportनावनोंदणीसाठी
Nilam: +91 7498674145 Camp Inquiriesअधिक माहितीसाठी
vedgurukulinfo@gmail.com Email Supportईमेल सपोर्ट
Coach Manisha Patil Cutout
Next Camp: 14-16 Aug 2026 पुढील कॅम्प: १४-१६ ऑगस्ट २०२६

Ages 6-18 • Lonavala वयोगट ६-१८ • लोणावळा

Register Today आजच नोंदणी करा